Your Course Progress

Topics
0 / 0
0.00%
Practice Tests
0 / 0
0.00%
Tests
0 / 0
0.00%
Assignments
0 / 0
0.00%
Content
0 / 0
0.00%
% Completed

Admission

पूर्वजांची शक्ती

पूर्वजांची शक्ती

आत्मविश्वास जागृत करणारा ध्यान अनुभव


“तू एकटा नाहीस… तुझ्या पाठीशी हजारो वर्षांच्या पूर्वजांची शक्ती उभी आहे.”

• हा एक भावनिक आणि आध्यात्मिक ध्यान अनुभव आहे ज्यामुळे मन अत्यंत शांत आणि स्थिर होते.

• श्वासावर लक्ष केंद्रित करून शरीर आणि मन पूर्णपणे रिलॅक्स केले जाते.

• सकारात्मक पांढरी ऊर्जा शरीरात घेतल्याची आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर सोडल्याची कल्पना केली जाते.

• ध्यानामध्ये आपल्या आई-वडिलांपासून ते अनेक पिढ्यांच्या पूर्वजांची उपस्थिती अनुभवली जाते.

• पूर्वजांनी केलेल्या संघर्षामुळेच आज आपले अस्तित्व आहे याची जाणीव होते.

• या ध्यानात पूर्वजांचे आशीर्वाद, प्रेम आणि शक्ती आपल्यात संचारते .

• यामुळे भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि आपण एकटे नाही याची जाणीव मनात दृढ होते.

शेवटी स्वतःला आणि आपल्या पूर्वजांना दिलेले वचन

" जीवनात प्रगती करेल आणि त्यांचे नाव उज्वल करेल ".

 

Discussion