Back to Course Overview
नैसर्गिक वक्तृत्व

”वक्तृत्व“ 'मिशन ३६५'

वक्तृत्व शिकण्याचे ५ महत्त्वाचे फायदे

1.लोकांसमोर बोलताना आत्मविश्वास वाढतो.

2. विचारांना योग्य दिशा मिळते. काय बोलायचे, कसे बोलायचे आणि कधी बोलायचे हे समजू लागते.

3. लोकांशी नाती सुधारतात. आपले म्हणणे नीट मांडता येते आणि दुसऱ्याचे म्हणणेही समजून घेता येते.

4. नवीन संधी मिळतात. शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि समाजात स्वतःची क्षमता दाखवता येते.

5. आपले विचार कृतीत उतरवता येतात. 

लक्षात ठेवा

तुम्ही काय जाणता, हे महत्त्वाचे आहेच;

पण ते इतरांपर्यंत कसे पोहोचवता,

हेही तितकेच महत्त्वाचे आहे !

Discussion