Admission

सारांश

सारांश


वक्ता व्हायचंय ना ? हि शिस्त पाळायलाच पाहिजे ?


* हा कोर्स सुरुवातीपासून शेवटपर्यंत दिलेल्या क्रमानेच करायचा आहे. कोणतीही पायरी टाळायची नाही.


* व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यासंबंधित शीट्स किंवा PDF पूर्ण करायचे आहेत.


* प्रत्येक दिवसाचे काम त्याच दिवशी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अडचण आली तर दुसऱ्या दिवशी पूर्ण करा.


* जे केले नाही ते केले असे सांगू नका. स्वतःची फसवणूक करू नका.


* हा कोर्स १००% परिणाम देणार फक्त तुम्ही १००% शिस्त पाळा.

 

Discussion