माझी शपथ
माझी शपथ
मी हा कोर्स सुरुवातीपासून शेवटपर्यंत दिलेल्या क्रमाने (Step-by-Step) पूर्ण करेन. कोणताही भाग गाळून किंवा टाळून पुढे जाणार नाही.
☐ हो, मला मान्य आहे.
रोज दिलेला व्हिडिओ पाहून त्यासंबंधित शीट्स, PDF आणि टास्क पूर्ण केल्याशिवाय मी पुढच्या व्हिडिओकडे जाणार नाही.
☐ हो, मला मान्य आहे.
मी स्वतःची फसवणूक करणार नाही. जे काम केले नाही ते केले असे कधीही सांगणार नाही.
☐ हो, मला मान्य आहे.
एखादी गोष्ट लगेच जमली नाही तरी मी हार मानणार नाही. पुन्हा पुन्हा प्रयत्न करेन आणि पूर्ण केल्याशिवाय पुढे जाणार नाही.
☐ हो, मला मान्य आहे.
या कोर्समधील सर्व नियम, सूचना आणि शिस्त मनापासून १००% पाळण्याची मी पूर्ण जाणीवपूर्वक शपथ घेतो / घेते.
☐ हो, मला मान्य आहे.
नाव : ___________________________
दिनांक : _________________________
स्वाक्षरी : _______________________