कृतीMar 31, 2026Shrikrisna Patilकृती (Action Task) शांत ठिकाणी बसा किंवा झोपा. दिलेला "ध्यान ऑडिओ" पूर्ण ऐका.डोळे बंद ठेवून ध्यानाचा अनुभव घ्या.ध्यान पूर्ण झाल्यावर ५ मिनिटे शांत बसा. मनाला थोडा आराम द्या.