Back to Course Overview
नैसर्गिक वक्तृत्व

कृती नोंद

कृती नोंद

खालीलपैकी किमान १ तरी कृतीची नोंद करा

१. तुमच्या पूर्वजांबरोबरचा (आई-वडील / आजी-आजोबा) एखादा फोटो असेल तर तो अपलोड करा.

२. जे या जगात नाहीत अशा नातेवाईकांच्या फोटोसोबत सेल्फी काढून अपलोड करा.

३. तुमच्याकडे अशी एखादी वस्तू / गिफ्ट आहे का जी एखाद्या जवळच्या व्यक्तीने दिली होती, पण ती व्यक्ती आता या जगात नाही? त्या वस्तूचा फोटो अपलोड करा.

४ तुमच्या आजी-आजोबांनी वापरलेली एखादी जुनी वस्तू (उदा. घड्याळ, पुस्तक, भांडे, साधन) असेल तर त्याचा फोटो अपलोड करा.

८. जर फोटो उपलब्ध नसेल तर तुमच्या एखाद्या पूर्वजाबद्दल ३–४ ओळींची आठवण लिहून त्याचा फोटो अपलोड करा.

( महत्वाची सूचना - कोणतीही वयक्तिक, गोपनीय माहिती अपलोड करू नका. )

 

Discussion