Your Course Progress

Topics
0 / 0
0.00%
Practice Tests
0 / 0
0.00%
Tests
0 / 0
0.00%
Assignments
0 / 0
0.00%
Content
0 / 0
0.00%
% Completed

Admission

कृती

कृती (Action Task)

खालील कृती प्रत्यक्ष करा:

• ५ नवीन वह्या / डायरी खरेदी करा
• त्या पुढील नावांनी तयार करा:

1️⃣ यशोगाथा वही
2️⃣ खजिना वही
3️⃣ स्क्रिप्ट वही
4️⃣ कार्यक्रम वही
5️⃣ पॉकेट डायरी


• यशोगाथा वहीच्या पहिल्या पानावर:

स्वतःची सही
दिनांक
खाली लिहा:
"या माझ्या सहीला
ऑटोग्राफ बनवण्याचा प्रवास आता सुरू होतोय."


• स्क्रिप्ट वहीच्या पहिल्या पानावर लिहा:

माझी पहिली स्क्रिप्ट

तुमचे पूर्ण नाव
तुमचे गाव / पत्ता
तुमचे शिक्षण
तुम्ही काय काम करता

• पॉकेट डायरी रोज खिशात ठेवा.

Discussion