Back to Course Overview
नैसर्गिक वक्तृत्व

कृती नोंद

कृती नोंद

आजच हा टास्क पूर्ण करा !

१. चार A4 साईजच्या वह्या आणि एक पॉकेट डायरी घ्या.

२. पाचही वह्यांच्या कव्हरवर खालील नावे स्पष्ट अक्षरांत लिहा.

यशोगाथा वही, खजिना वही , स्क्रिप्ट वही , कार्यक्रम वही आणि पॉकेट डायरी.

३. पाचही वह्यांची नावे स्पष्ट दिसतील असा सेल्फी काढून अपलोड करा.

लक्षात ठेवा: हा टास्क पूर्ण केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही!

Discussion