Admission

कृती

कृती (Action Task)

खालील कृती प्रत्यक्ष करा:

• आजपासून १० मिनिटे चालण्याचा किंवा व्यायामाचा सराव सुरू करा

• लिहा:

मी रोज किती तास झोपतो
मी दिवसातून किती वेळ मोबाईल वापरतो
मी किती वेळ शरीरासाठी देतो
• ३ आरोग्य सवयी लिहा ज्या आजपासून सुरू करणार आहात.

Discussion