Back to Course Overview
नैसर्गिक वक्तृत्व

लेखन कार्य

४ लेखन कार्य (Writing Task)

खालील विषयांवर ५ ते १० ओळी लिहाव्यात.


विषय:

माझी सध्याची दिनचर्या कशी आहे?

वक्ता होण्यासाठी कोणत्या सवयी बदलणे आवश्यक आहे?

पहाटे उठण्याचे फायदे काय आहेत?

श्वास आणि आवाज यांचा संबंध काय आहे?

मोबाईल वापर कमी केल्याने जीवनात काय बदल होऊ शकतात?

 "ब्राह्ममुहूर्तावर उठल्यामुळे माझ्या मानसिक शांतीत काय बदल होईल असे मला वाटते?"

 

Discussion