लेखन कार्य
4 . लेखन कार्य (Writing Task)
विषय १: "माझ्या दिसण्याबाबत (Apperance) असलेले माझे ३ न्यूनगंड कोणते आहेत आणि ते मी आत्मविश्वासाने कसे दूर करणार?"
विषय २: "एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व मला खूप आवडले, त्याच्यातील कोणत्या ३ गोष्टींनी मी प्रभावित झालो?"